जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ...
किनवट-भोकर-मुदखेड-नांदेड या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग या राष्ट्रीय महामार्ग क्ऱ १६१ ए़ हिमायतनगर - कोठारी या रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन व धिम्या गतीने होत आहे. ...
कॅरिबॅग बंदीचा कायदा लागू झाल्यापासून नांदेड शहरात मनपाच्या पथकांनी मोठ्या प्रमाणात कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले आहे़ रविवारी सिडको आणि अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकांनी वॉटर प्लान्ट, पाणी पाऊ च विक्रेते यांची तपासणी करुन १७ पोती कॅरिबॅग जप् ...
शहरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्यामुळे पोलिसांनी शहरात गस्त वाढविली आहे़ विमानतळ व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाचप्रकारे दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या आठ आरोपीं ...
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील ११३ नाले ओव्हरफ्लो होत पाणी रस्त्यावरुन वाहते़ शहरातील हे नाले पावसाळ्यात नांदेडकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत़ त्यात यंदा मान्सूनपूर्व नालेसफाईला पुढील आठवड्यात सुरुवात करण्यात येणार आहे़ ...
स्ट्रॉबेरी म्हटले की डोळ्यांसमोर महाबळेश्वर येते़ परंतु, नांदेड तालुक्यातील प्रयोगशील शेतक-याने महाबळेश्वरच्या धर्तीवर लिंबगाव येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीतून विक्रमी उत्पन्न काढण्याची किमया साधली आहे़ हा प्रयोग उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी रंगनाथर ...