गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेडकर सरसावल्यानंतर मंगळवारी महापालिका प्रशासनाने पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची गोदावरी नदीघाटावरच पाहणी करुन गोदावरी नदी शुद्धीकरणाच्या उपाययोजनावर चर्चा केली. ...
बिलोली तालुक्यातील आरळी येथील श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी पूजा शेषराव इबतेवार हिचा २९ एप्रिल रोजी सायंकाळी सर्पदंशाने मृत्यू झाला. ...
माहूर वनपरिक्षेत्रात लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या सहा पुरुष व एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मांडूळ जप्त करण्यात आले. ...
शहरात २८ एप्रिल रोजी तहेजीब फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या १३ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो़ ...
मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. ...
तालुक्यातील गोकुंदा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा शौचालयात पडून मृत्यू झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी उघडकीस आली. ...