लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

सहशिक्षकाने घेतला गळफास - Marathi News | Co-teacher commit sucide | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सहशिक्षकाने घेतला गळफास

जयप्रकाशनगर, असर्जन येथील एका ३१ वर्षीय सहशिक्षकाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २ मे रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ३ मे रोजी नांदेड ग्रामीण ठाण्यात मयत सहशिक्षकाची पत्नी, सासू, सासरा व मेहुणीसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल ...

गोदावरी शुद्धीकरणासाठी तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Expert advice for Godavari cleansing | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरी शुद्धीकरणासाठी तज्ज्ञांचा सल्ला

नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत मिळणा-या नाल्यांचे घाण आणि नदीतील जलपर्णी काढून नदीपात्राचे शुद्धीकरण करण्यासाठी महापालिका आता तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे़ ...

दोन सक्शन पंप स्फोटाने उडविले - Marathi News | Two suction pumps blasted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन सक्शन पंप स्फोटाने उडविले

मौजे वासरी येथे रेती उपसा करण्यासाठी आढळून आलेल्या दोन सक्शन बोटी वाळूमाफियांनी नदीपात्रातून पळविल्या़ महसूलच्या पथकाचा कडा पहारा असताना त्यांच्या हातावर तुरी देत या बोटी किकीमार्गे पुन्हा वासरीला आणण्यात आल्या़ ...

नांदेड जिल्ह्यात महसूल पथकाने अवैध वाळू उपसा करणारे दोन सक्शन पंप केले नष्ट - Marathi News | The revenue department in Nanded district destroyed two suction pumps used for illegal sand extraction | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात महसूल पथकाने अवैध वाळू उपसा करणारे दोन सक्शन पंप केले नष्ट

नांदेड आणि मुदखेड महसूल पथकाची कारवाई ...

हाळणी,कुपटीतील आगीत पाच घरे भस्मसात - Marathi News | Burning five houses in a pogrom | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हाळणी,कुपटीतील आगीत पाच घरे भस्मसात

हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पाच घरे जळून भस्मसात झाली़ या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़ ...

नांदुसा येथे टँकरमधून दूषित पाणी पुरवठा - Marathi News | polluted water supply from tankers at Nandusa | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदुसा येथे टँकरमधून दूषित पाणी पुरवठा

नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे टँकर मधून नागरिकांना मंगळवारी पाण्यात चक्क चाटू आढळून आले. संतप्त ग्रामस्थ यांनी पाणी घेण्यास नकार दिला. दूषित पाणी पुरवठा कसा झाला याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली. ...

बदलीसाठी ४५ हजार लाचेची मागणी - Marathi News | Demand 45,000 bribe for transfer | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बदलीसाठी ४५ हजार लाचेची मागणी

राज्य कामगार विमा योजना रुग्णालय-२ मधील वैद्यकीय अधिकारी राजेशकुमार कासराळीकर यांना ४५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले़ एका कर्मचाऱ्याची सोलापूर जिल्ह्यातून नांदेडला बदली करण्यासाठी कासराळीकर यांन लाचेची मागणी केली होती़ ...

फास लटकविलेल्याचे वाचले प्राण - Marathi News | people stop him to sucide | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :फास लटकविलेल्याचे वाचले प्राण

राज्यात दररोज आत्महत्येच्या घटना घडत आहेत़ त्या रोखण्यात अद्याप तरी शासनाला यश आले नाही़ परंतु नांदेडात माली पाटील चौकात झाडाला गळफास घेतलेल्या एका कामगाराचे काही तरुणांनी प्राण वाचविले़ ...

नांदेड शहर व जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ - Marathi News | theft uncontrol in Nanded city and district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहर व जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ

नांदेड : शहर व जिल्ह्यात गत दोन दिवसात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे़ एकट्या अर्धापूर शहरात एकाच रात्रीत चार दुकाने ... ...