नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण 50 हजारांनी पराभूत झाले आहेत. लोकसभा निकालांचा विधानसभेवर प्रभाव दिसणार नाही, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो ... ...
Nanded Lok Sabha Election Results 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ...
तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीच्या वाळूघाटांना यावर्षी घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दंडात्मक व पोलीस कारवाईच्या भीतीने विशेषत: तेलंगणा व कर्नाटक येथून रेतीसाठी येणारे ट्रकमालक धास्तावले आहेत़ वाळू भरण्यासाठी अनेक ट्रकचालक- मालक नकार देत आहेत ...