राज्यातील नामवंत असलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळेपैकी एक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुखेड. या शाळेची स्थापना १८८९ मध्ये झाली असून १८८९ पासून ते २०१२ पर्यंत भाड्याच्या इमारतीत होती़ त्यानंतर २०१३ पासून या शाळेल ...
सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल ...
निजामकालीन जिल्हा परिषद मुलींची हायस्कूल व उर्दू शाळा नगर परिषदेने पर्यायी व्यवस्था न करता पाडून मराठी व उर्दू माध्यमाच्या ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा प्रकार किनवटमध्ये घडला. ...
जिल्ह्यात शाळांना १७ जून रोजी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याचवेळी या विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटपही करण्यात आले. ...
वारंवार नोटीस देवून गैरहजर राहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याची कारवाई जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केली आहे. ...
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी भागात तालुका मुख्यालयापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेली दहेगाव येथील ज्ञानरचनावादी, प्रयोगशील जि. प. ची प्राथमिक शाळा एखाद्या खाजगी संस्थेच्या शाळेलाही लाजवणारी शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिकास येत आहे. ...
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविला जाणारा मोफत गणवेश थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रक्रियेमुळे पालकांसह विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरला होता. याबाबत नियोजन विभागाने गठीत केलेल्या छाननी समितीने शिफारशी केल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभ ...