येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाख रुपयांसह सोने-चांदी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना २२ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली़ या घटनेत घरात गाढ झोपेत असलेले दांपत्य मात्र बालंबाल बचावले. ...
एकाच वर्षी नवोदय विद्यालयात या शाळेचे २५ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. यावरुन शाळेची गुणवत्ता लक्षात यावी. जिल्हा परिषद शाळेचे रुपडे दिवसेंदिवस बदलत आहे. खाजगी शाळा, इंग्रजी शाळांचे वेड आता कमी होत चालले आहे. शाळेच्या नावावर अमाप पैसा पालकांकडून लु ...
तालुक्यात अजून पावसाने हजेरी लावली नसली तरीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करुन शेती पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. कृषी दुकानात बी-बियाणे दाखल झाले असले तरीही महामंडळाकडून एक महिन्यापूर्वी दाखल सबसीडीच्या बियाणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, मात्र, कृषी क ...
जागतिक योग दिवस नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयात योग दिनानिमित्त भल्या पहाटेच योगा करण्यात आला़ ...
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांचा प्रश्न ‘लोकमत’ ने शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी ऐरणीवर आणला होता. याची दखल आ. अमिताताई चव्हाण यांनी घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दुरुस्तीसाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची माग ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह ...