जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. ...
जिल्हा जात पडताळणी समितीने मागील वर्षभरात जवळपास १६ हजार ८०० विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र अदा केले आहे़ परंतु, मागील महिनाभरापासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावांच्या फाईलचा ढिगारा पडला आहे़ ...
ग्लोबल हॉस्पिटलसमोर शुक्रवारी रात्री साडेदहानंतर नागरिकांची गर्दी होती. हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर वाहतूक शाखेचे पोलीस तैनात होते. दुसरीकडे ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ या मार्गावर पोलीस व्हॅन सायरन वाजवित नागरिकांना सहकार्याचे आवाहन करीत होती. ...
राष्ट्रीय महामार्ग उस्मानगर-कौठा रस्त्याचे काम मागील ६ महिन्यांपासून सुरुवात झाले़ मात्र गुत्तेदार व अधिकाऱ्यांचे कामाकडे लक्ष नसल्याने काम कासवगतीने सुरु आहे़ ...
पावसाचे आगमन लांबल्याने चिंताग्रस्त झालेल्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नांदेडकरांना दिलासा देणारी बाब घडली असून विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यातून १५ जुलैपर्यंत नांदेडकरांची तहान भागणार आहे. ...
भाग्यनगर कॉर्नरवर दहा बाय पाच फुटांच्या छोट्या दुकानात फाटक्या कापड्यांना रफू करणाऱ्या व आर्थिक परिस्थितीसोबत संघर्ष करणा-या महंमद इस्माईल शेख अहेमद यांच्या बोटांना सुवर्णाक्षरांचे वरदान लाभले आहे़ पावती लिहून देताना त्यांच्या बोटातून मोत्यासारख्या अ ...
येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाख रुपयांसह सोने-चांदी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना २२ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली़ या घटनेत घरात गाढ झोपेत असलेले दांपत्य मात्र बालंबाल बचावले. ...