स्वातंत्र्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शे.का.प.विरूद्ध कॉग्रेस अशीच लक्षवेधी लढत मन्याडखो-यात होत होती. परंतु १९८९ नंतर मात्र राजकीय चित्र बदलत गेले. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या़ ...
शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे. ...
महसूल विभागाकडून दिले जाणारे जात आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी महाआॅनलाईनने १ जूनपासून आॅनलाइन पद्धत वापरण्यास सुरुवात केली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे. ...
दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या किनवट मतदारसंघात माहूरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे तर किनवटची सत्ता भाजपकडे आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने व्यूहरचना चालविली आहे़ ...
राज्यात सरकार झोपेचे सोंग घेत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केली़ बि-बियाणे व खताचे भाव आकाशाला भिडले आहेत. ...