स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या ठरावानुसार आता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या एमसीक्यू परीक्षा पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
अनाथ असल्याचे समजल्यानंतर भावनिक अन् सामाजिक भावनेतून मदतीसाठी पुढे आलेल्यांचा विश्वास गणेशने सार्थ ठरवला आहे. नीट परीक्षेत गुण घेत तो एमबीबीएससाठी पात्र ठरला असून पहिल्याच यादीत केईएममध्ये गणेशचा नंबर लागला आहे. ...
माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
सामाजिक वनीकरणअंतर्गत वृक्षारोपणासाठी मे महिन्यात नरसी-मुखेड रस्त्याच्या दुतर्फा अर्ध्याहून कमी खोदलेल्या खड्ड्यात झाडे लावण्यात आली़ विशेष म्हणजे, पुरेसा पाऊस झाला नसून त्यामुळे जमिनीत ओलावाही नाही़ अशा स्थितीत लावलेल्या झाडांनी काही दिवसांतच माना ट ...
जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ...
कलिंगड व मिरची असा दुहेरी लाभ मिळाला असून शेतक-याच्या या बंपर मिरची क्रॉपने तिखट मिरची झाली गोड अशीच काहीशी प्रचिती शेतकºयाने आपल्या उत्पादनातून दिली आहे. ...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील कदम हे शनिवारी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी हरिहरराव भोसीकर यांचा २ मतांनी पराभव केला. डॉ. कदम यांना ११ तर भोसीकर यांना ९ मते पडली. बँकेचे संचालक भास्करराव पाटील खतगावकर या निवड प्रक्रिय ...