मी कोकणातील असल्याने ते दोघे कधी रस्त्यावर येतील अन् त्यांची कुस्ती होईल याकडे माझे लक्ष आहे. ...
विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. तेव्हापासूनच बीआरएसने महाराष्ट्रातील आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली होती. ...
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. ...
नांदेड, दिल्ली, श्रीगंगानगर ही किनवटमार्गे मंजूर रेल्वेगाडी हिंगोलीमार्गे वळवली तर मुंबई-काजीपेठ ही साप्ताहिक गाडी बंद करण्यात आली आहे. ...
भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी अन् आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी झेंडे विकण्यास सुरुवात ...
तीन जिल्ह्यांतील सिंचनासाठी जलसंधारण विभागाची होतेय दमछाक ...
"महाभ्रष्ट आणि मतिमंद सरकार आम्हाला घालवायचा, हा आमचा एकच उद्देश आहे." ...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधीही चिडीचूप ...
पुढील महिन्यांत होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय प्रशासनाने सगळ्या विभागांसाठी केलेल्या घोषणा आणि आजवर झालेली तरतूद, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली ...
तुमची मराठा आरक्षणावर भूमिका काय? ...