लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

मुंबई- नांदेड रेल्वेची दिवाळीभेट - Marathi News | Diwali gift of Mumbai-Nanded Railway | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुंबई- नांदेड रेल्वेची दिवाळीभेट

मुंबई- नांदेड- मुंबई ही विशेष रेल्वे रविवार दि. ११ ऑक्टोबरपासून दररोज सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून ही रेल्वे पूर्णपणे आरक्षित प्रवाशांसाठीच असणार आहे. ...

मृतांची आकडेवारी वाढण्याचे दुष्टचक्र सुरूच - Marathi News | The vicious cycle of rising death toll continues | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मृतांची आकडेवारी वाढण्याचे दुष्टचक्र सुरूच

कोरोनाचे दुष्टचक्र कायम असून रूग्णसंख्या आटोक्यात आली तरी मृत्यूचे दिवसेंदिवस वाढत जणारे थैमान चिंताजनक ठरते आहे. ...

"दहा लाख दे; नाहीतर मुलाचा गेम करतो" - Marathi News | kidnapping gaps creates panic in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"दहा लाख दे; नाहीतर मुलाचा गेम करतो"

नांदेडकर हैराण; गुन्हेगार टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ...

अशा होणार स्वारातीमच्या उन्हाळी परीक्षा - Marathi News | This will be Swaratim's summer exam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशा होणार स्वारातीमच्या उन्हाळी परीक्षा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी, पदव्युत्तर, पदविका व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  ...

गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना अटक - Marathi News | Four accused in shooting case arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना अटक

शहरातील महाराजा रणजितसिंहजी मार्केट भागात तीन दुकानावर गोळीबार केल्याची खळबळजन घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली. ...

CoronaVirus News: बिलासाठी मृतदेह ताब्यात देण्यास कोविड सेंटरचा नकार - Marathi News | CoronaVirus News Covid Center refuses to hand over dead body for bill | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus News: बिलासाठी मृतदेह ताब्यात देण्यास कोविड सेंटरचा नकार

CoronaVirus Nanded News: नांदेडला १८ तासांनंतर अंत्यसंस्कार ...

गोळीबाराच्या थराराने हादरले नांदेड - Marathi News | Nanded was shaken by the firing | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोळीबाराच्या थराराने हादरले नांदेड

नांदेड : रविवारी सायंकाळी जुना मोंढा परिसरात सलग तीन दुकानांवर तब्बल सात गोळ्या झाडण्यात आल्या.  गोळीबाराच्या या थरारनाट्यात  एक  पान टपरी चालक जखमी झाला असून अवघे नांदेड शहरच हादरून गेले आहे. शहरातील जुना मोंढा भागात ... ...

मराठवाड्यातील शेतकरी आता होतोय हायटेक - Marathi News | Farmers in Marathwada are now becoming high-tech | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील शेतकरी आता होतोय हायटेक

सूक्ष्म सिंचनात औरंगाबाद विभाग राज्यात दुसऱ्या स्थानावर ...

केंद्र सरकारची धोरणे शेतकरी, कामगार विरोधी- अशोक चव्हाण - Marathi News | Central Government Policies Farmers, Anti-Workers - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :केंद्र सरकारची धोरणे शेतकरी, कामगार विरोधी- अशोक चव्हाण

भाजप सरकार  उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे  देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. ...