Sushma Andhare : सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारूची दुकाने बंद करा, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी सरकारला दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...
आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाचे नेते संजय उपाध्याय आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकर हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू. ...