लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी १० जण अटकेत - Marathi News | 10 people arrested in case of stone pelting on OBC leader Laxman Hake's car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी १० जण अटकेत

या प्रकरणी संशयित १० जणांना अटक करण्यात आली असून इतर पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले - Marathi News | Badlapur's 'that' school making pornographic film, organ selling industry: Nana Patole | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले

आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे. ...

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना - Marathi News | Laxman Hake : Attack on OBC leader Laxman Hake's car in nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना

Laxman Hake : लक्ष्मण हाके एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी येथे आले असता हल्ला करण्यात आला. ...

अशोकरावांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची; नांदेड जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी लागणार कस - Marathi News | Electoral Prestige for Ashokarav Chavhan; it takes more effort to keep Nanded district under control | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोकरावांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची; नांदेड जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी लागणार कस

प्रतापराव राष्ट्रवादीत गेल्याने आता शिवाजीनगरच सत्ताकेंद्र ...

मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित - Marathi News | Rebellion in Marathwada; Calculation of victory depends on independent votes in 18 assembly constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित

महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार ...

एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना - Marathi News | Two experiments in a single Nanaded North Assembly Constituency; Shiv Sena vs Uddhav Sena, Congress vs Uddhav Sena | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील. ...

भाजपाचा बंडखोरांना दणका; पक्षादेश न पाळणाऱ्या नांदेडच्या पाच जणांची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of 40 people from BJP for not following party orders; Including five people from Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपाचा बंडखोरांना दणका; पक्षादेश न पाळणाऱ्या नांदेडच्या पाच जणांची हकालपट्टी

पक्षादेश न पाळल्यामुळे भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी; नांदेडच्या पाच जणांचा समावेश ...

लोहयात बहीण-भावात लढत; आशा शिंदे यांचा सामना प्रतापराव चिखलीकर यांच्याशी - Marathi News | Brother-sister Asha Shinde vs Prataprao Chikhlikar fight in Loha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोहयात बहीण-भावात लढत; आशा शिंदे यांचा सामना प्रतापराव चिखलीकर यांच्याशी

आशा शिंदे आणि प्रतापराव चिखलीकर हे बहीण-भाऊ आहेत यामुळे हि लढत लक्षणीय होणार आहे. ...

दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती - Marathi News | Even on the occasion of Diwali, without purchase of cotton, farmers are waiting, fear of price fall as purchase center has not been opened | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, भाव पडण्याची भीती

Agriculture News: केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ‘एनसीसीएफ’च्या वतीने कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सहा कापूस खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. ...