कंधार तालुक्यातील घोडज येथील अकरावी वर्गात शिकणारा संदीप आनंदा घोडजकर वय (१६ वर्ष) मंगळवारी दुपारी घोडज गावाजवळ असलेल्या मन्याड नदीवर गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेला होता. ...
Girish Mahajan Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. खडसेंनी एका मुलाखतीत केलेल्या टीकेला महाजनांनी आता उत्तर दिले आहे. ...
शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ...
Nagesh Patil Ashtikar : खासदार संजय राऊत नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी अडवण्यात आली. त्यानंतर आष्टीकर पोलिसांवर संतापले, शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळ झाला. ...