लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदेडच्या तरुणाचा परळीत जीवन संपविण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गळ्यावर ब्लेडने केले वार - Marathi News | Nanded youth stabbed himself in the neck with a blade; Attempt to end his life in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :नांदेडच्या तरुणाचा परळीत जीवन संपविण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गळ्यावर ब्लेडने केले वार

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तरूणावर उपचार सुरू आहेत ...

कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नती केव्हा? सार्वजनिक बांधकाम विभाग २५ वर्षांपासून वेटिंगवर - Marathi News | Junior engineers still not promoted despite 25 years of service; Government indifferent towards Public Works Department | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नती केव्हा? सार्वजनिक बांधकाम विभाग २५ वर्षांपासून वेटिंगवर

बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता हा महत्त्वाचा कणा आहे. मात्र, यांच्याकडेच दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी शासनावर रोष व्यक्त केला आहे. ...

निवृत्तीमुळे सगळं 'ओके', असे नाही; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Retirement doesn't mean everything is 'OK'; Former police officer booked in disproportionate assets case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवृत्तीमुळे सगळं 'ओके', असे नाही; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा

लोकसेवक संजय पुजलवार यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली. ...

महाकुंभमेळ्याला जाण्याची करा तयारी; मराठवाड्यातून थेट प्रयागराजसाठी चार विशेष रेल्वे - Marathi News | Special trains for Mahakumbh Mela; will depart from Nanded, Secunderabad, Kachiguda, Chhatrapati Sambhajinagar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाकुंभमेळ्याला जाण्याची करा तयारी; मराठवाड्यातून थेट प्रयागराजसाठी चार विशेष रेल्वे

महाकुंभमेळ्यासाठी स्पेशल रेल्वे; नांदेड, सिकंदराबाद, काचिगुडा, छत्रपती संभाजीनगरातून सुटणार ...

नांदेडात 'बर्ड फ्लू'; मृत कोंबड्यांचा अहवाल आला पॉझिटिव्ह - Marathi News | Bird flu in Nanded Report of dead chickens comes positive | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात 'बर्ड फ्लू'; मृत कोंबड्यांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

लोहा तालुक्यातील पिवळा परिसरात कोंबडी तसेच काही ठिकाणी कावळे मृतावस्थेत आढळले. ...

मुदखेडमधून घेतलेला गुटखा अर्धापुरातील एका घरात साठवला; दोघांवर गुन्हा - Marathi News | Gutkha taken from Mudkhed stored in a house in Ardhapura; Two booked for crime | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुदखेडमधून घेतलेला गुटखा अर्धापुरातील एका घरात साठवला; दोघांवर गुन्हा

पोलिसांनी ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त ...

राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र - Marathi News | Incoming to NCP Ajit Pawar gave advice to the workers at the time of entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता त्यांच्या समस्या सोडवण्याची आपली जबाबदारी आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.  ...

गुरुद्वारास दान बहुमूल्य दागिने वितळवून गैरव्यवहार, ३१ मार्चपर्यंत अंतिम अहवाल द्या: खंडपीठ - Marathi News | Fraudulent melting of precious jewellery donated to Gurudwara, submit final report by March 31: Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुरुद्वारास दान बहुमूल्य दागिने वितळवून गैरव्यवहार, ३१ मार्चपर्यंत अंतिम अहवाल द्या: खंडपीठ

१९७० ते २०२० दरम्यान प्राप्त झालेले सोने-चांदी वितळवून अशुद्ध, कमी वजनाचे सोने जमा केल्याचा आरोप करीत याचिकाकर्त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. ...

जय शिवराय! जपानच्या टोकियोत उभारणार शिवरायांचे स्मारक, महाराष्ट्रातून जाणार पुतळा - Marathi News | Jai Shivaji! Shivaji Maharaj's memorial will be built in Tokyo, Japan, the statue will be sent from Maharashtra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जय शिवराय! जपानच्या टोकियोत उभारणार शिवरायांचे स्मारक, महाराष्ट्रातून जाणार पुतळा

सातासमुद्रापार उभारला जाणार शिवरायांचा पुतळा; येत्या ८ मार्च रोजी जपानचे राजे नारूहितो यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून त्या निमित्त देशभरात शिव स्वराज्य रथ यात्रा निघाली आहे. ...