लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाकुंभ मेळ्याला जाण्याकरिता मराठवाड्यातील भाविकांसाठी विशेष रेल्वे - Marathi News | Special train for devotees from Marathwada to go to Mahakumbh Mela | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाकुंभ मेळ्याला जाण्याकरिता मराठवाड्यातील भाविकांसाठी विशेष रेल्वे

विशेष रेल्वे प्रयागराज चौकीमार्गे चालविण्यात येत आहे. ...

संसार सोडून दुसरे लग्न केलं, पतीने शिकवला धडा; पत्नी, दुसऱ्या पतीसह नातेवाईकांवर गुन्हा - Marathi News | Getting married again while having a first husband; Crime against wife, relatives including second husband | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संसार सोडून दुसरे लग्न केलं, पतीने शिकवला धडा; पत्नी, दुसऱ्या पतीसह नातेवाईकांवर गुन्हा

पहिल्या पतीने शिकवला चांगलाच धडा; न्यायालयाच्या आदेशाने पत्नी, दुसऱ्या पतीसह दोघांच्या ११ नातेवाईकांवर गुन्हा ...

धुक्यामुळे धावपट्टी दिसेना, नांदेडमध्ये विमानाच्या तासभर हवेत घिरट्या - Marathi News | Runway not visible due to fog, aircraft hovers in Nanded for an hour | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धुक्यामुळे धावपट्टी दिसेना, नांदेडमध्ये विमानाच्या तासभर हवेत घिरट्या

शनिवारी सकाळी बंगलोर येथून नांदेडला 70 प्रवाशी घेऊन स्टारएअर कंपनीचे विमान आले होते. ...

आर्थिक चणचणीमुळे शेतकऱ्याच्या मुलाने संपवले जीवन; मृतदेह पाहून वडिलांचेही टोकाचे पाऊल - Marathi News | Farmer's son ends life due to financial crisis; father also ends life after seeing the body | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आर्थिक चणचणीमुळे शेतकऱ्याच्या मुलाने संपवले जीवन; मृतदेह पाहून वडिलांचेही टोकाचे पाऊल

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पिता-पुत्राने संपवले जीवन ...

भरधाव वाहनाने १६ वर्षीय मुलास चिरडले; अर्धापूर-तामसा रस्त्यावरील घटना - Marathi News | A 16-year-old boy was crushed by an unknown vehicle on the Ardhapur-Tamsa road. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव वाहनाने १६ वर्षीय मुलास चिरडले; अर्धापूर-तामसा रस्त्यावरील घटना

शाळेनंतर वडिलांना शेत कामात मदत करणाऱ्या १६ वर्षीय मुलाच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

आमदार श्रीजया रमल्या चिमुकल्यांत; विद्यार्थ्यांना सांगितल्या विज्ञानातील गंमतीजमती - Marathi News | MLA Sreejaya Ramlya Chimukala; told the students about the fun of science | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आमदार श्रीजया रमल्या चिमुकल्यांत; विद्यार्थ्यांना सांगितल्या विज्ञानातील गंमतीजमती

श्रीजया चिमुकल्यांच्या घोळक्यात जावून बसल्या अन् त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. ...

सीबीआयकडून तपासात नांदेड स्फोटाचे २ हजार पानांचे आरोपपत्र तरी सर्व १० आरोपी निर्दोष - Marathi News | CBI probe finds acquittal of all 10 accused in Nanded blast case despite 2,000-page chargesheet | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीबीआयकडून तपासात नांदेड स्फोटाचे २ हजार पानांचे आरोपपत्र तरी सर्व १० आरोपी निर्दोष

देशभर गाजलेल्या नांदेड शहरातील पाटबंधारे नगरातील ६ एप्रिल २००६ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींची शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे. ...

सीबीआयला मोठा झटका; नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष, १८ वर्षांनी निकाल - Marathi News | Big blow to CBI; All accused acquitted in Nanded bomb blast case, verdict after 18 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीबीआयला मोठा झटका; नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष, १८ वर्षांनी निकाल

नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी राजकोंडवार यांच्या घरात मोठा स्फोट झाला होता. सीबीआयने या प्रकरणात तब्बल २ हजार पानांचे चार्जशीट तयार केले होते. ...

हवामान यंत्रे सदोष,अनेक वर्षांपासून दुरुस्तीच नाही; मग पीकविमा कसा मिळणार? - Marathi News | Weather instruments are faulty and have not been repaired for many years; then how will crop insurance be available? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हवामान यंत्रे सदोष,अनेक वर्षांपासून दुरुस्तीच नाही; मग पीकविमा कसा मिळणार?

अनेक वर्षांपासून बसविलेल्या यंत्रांची देखभाल दुरुस्तीच केली नाही ...