Deglur bypoll: भाजपाने या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होईल असा दावा केला होता. तर पंढरपूर सारखी लॉटरी एखाद्यावेळीच लागते अस प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते. ...
काँग्रेस नेते तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी सुरूवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. ...