लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

वर्षाला २९३ कोटींचे उत्पन्न देऊनही परभणी - मनमाड दुहेरीकरणाबाबत नकारात्मकता - Marathi News | Marathwada ignored! Negativity about Parbhani-Manmad doubling despite giving income of Rs 293 crore per year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वर्षाला २९३ कोटींचे उत्पन्न देऊनही परभणी - मनमाड दुहेरीकरणाबाबत नकारात्मकता

परभणी-मनमाड या २९१ किलोमीटरच्या रेल्वेमार्ग दुुहेरीकरणाला २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंजुरी दिली होती. ...

पाेलीस अंमलदारांच्या सुट्या थांबवू नका, महासंचालकांचे स्पष्ट आदेश - Marathi News | Do not stop the leave of Police officials, clear orders of the Director General | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाेलीस अंमलदारांच्या सुट्या थांबवू नका, महासंचालकांचे स्पष्ट आदेश

सुट्याबाबतच्या आदेशांची अंमलबजावणी हाेत नसल्याची खंत व्यक्त केली ...

'मिसिंग लिंक' जुळली; एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडानंतर गायब गतीमंद मुलाचाही मृतदेह आढळला - Marathi News | 'Missing link' matched; The body of a missing boy was also found after the murder of three members of the same family | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मिसिंग लिंक' जुळली; एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडानंतर गायब गतीमंद मुलाचाही मृतदेह आढळला

यापूर्वी मातापित्यासह मुलाचा मृतदेह जंगलात आढळला होता ...

अखेर त्या ८ प्राचार्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला न्याय - Marathi News | In the end, the Supreme Court gave justice to those 8 principals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर त्या ८ प्राचार्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला न्याय

तीन वर्षांचे वेतन प्रत्येकी सरासरी साठ लाख रुपये आणि त्यांना लावलेला प्रत्येकी दहा हजार रुपयाचा दंडही बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करून तोही माफ केला. ...

१० हजारांची लाच घेताना महापालिकेचा लिपिक एसीबीच्या सापळ्यात - Marathi News | Municipal clerk in ACB's trap while accepting bribe of Rs 10 thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१० हजारांची लाच घेताना महापालिकेचा लिपिक एसीबीच्या सापळ्यात

सदरील घटना नांदेड-वाघाळा शहर मनपाच्या 'सिडको'अर्थातच झोन  क्रमांक ६ अंतर्गत असलेल्या कौठा नांदेड येथे घडली आहे. ...

धक्कादायक ! 'एनसीबी'ने पकडलेल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू - Marathi News | Shocking! Accused arrested by NCB in drug case dies in jail at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! 'एनसीबी'ने पकडलेल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू

Nanded Drug case: अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात एनसीबीने 4 आरोपीना अटक केली होती. ...

बस संपाचा असाही फटका, चालत जाणाऱ्या मजुराला ग्रामस्थांकडून चोर समजून बेदम मारहाण - Marathi News | Such a blow of bus strike, Villagers beating a walking laborer from MP as a thief | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बस संपाचा असाही फटका, चालत जाणाऱ्या मजुराला ग्रामस्थांकडून चोर समजून बेदम मारहाण

गावात गस्तीवर असलेल्या युवकांनी अनोळखी व्यक्तीस चोर समजून केली मारहाण ...

धक्कादायक ! मंदिरात झोपलेल्या मनोरुग्ण महिलेचा गळा चिरुन खून - Marathi News | Shocking! Murder of a mentally ill woman sleeping in a temple | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! मंदिरात झोपलेल्या मनोरुग्ण महिलेचा गळा चिरुन खून

आज पहाटे काही नागरिक मंदिरात आले असता त्यांना मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. ...

संशयाने तो वेडापिसा झाला; पत्नी,मुलाचा खून करून स्वतः गळफास घेतला, १५ दिवसानंतर आले उघडकीस - Marathi News | Suspicion drove him crazy; husband commit suicide after killing wife and children, revealed 15 days later | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संशयाने तो वेडापिसा झाला; पत्नी,मुलाचा खून करून स्वतः गळफास घेतला, १५ दिवसानंतर आले उघडकीस

Crime in Nanded : जंगलात घडलेली ही थरारक घटना तब्बल १५ दिवसांनंतर एका लाकुडतोड्यामुळे उघडकीस आली. ...