लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

'आम्हाला श्रद्धांजली अर्पण करा...'; स्टेटस अपडेट करून प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा - Marathi News | 'Pay tribute to us ...'; The couple ended their life journey by updating whatsapp status | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'आम्हाला श्रद्धांजली अर्पण करा...'; स्टेटस अपडेट करून प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा

मित्रांनी स्टेट्स पाहून दोघांना ही अनेक कॉल केले मात्र त्यांनी रिसीव्ह केले नाही. ...

औरंगाबादहून ८ तासांत हडपसर, मराठवाड्यात प्रथमच नांदेड-हडपसर एक्स्प्रेसला थर्ड एसी इकोनाॅमीक्लास बोगी - Marathi News | Third AC EconomyClass bogie on Nanded-Hadapsar Express for the first time in Marathwada, Aurangabad to Hadapsar in 8 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून ८ तासांत हडपसर, मराठवाड्यात प्रथमच नांदेड-हडपसर एक्स्प्रेसला थर्ड एसी इकोनाॅमीक्लास बोगी

Nanded-Hadapsar Express: नांदेड-पुणे या द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेत आणि रेल्वेस्थानकात (टर्मिनल) आणि रचनेत बदल करण्यास काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. ...

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत - Marathi News | BJP leaders forget about Corona restraint rules, welcome Nanded-Hadapsar railway to Aurangabad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत

Nanded-Hadapsar Railway : भाजप नेत्यांनी मास्क वापरण्याकडे आणि सोशल डिस्टन पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. ...

नववर्षाची शुभवार्ता: नांदेड ते मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला हिरवा कंदिल - Marathi News | Good news on New Year start; Green light for Nanded to Manmad railway track doubling | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नववर्षाची शुभवार्ता: नांदेड ते मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला हिरवा कंदिल

Nanded to Manmad railway track doubling : दोन टप्प्यांत काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.   ...

Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात - Marathi News | 35,000 acres of Waqf land in Marathwada under the control of land mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात

Waqf land Scam in Marathwada बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे. ...

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे कुटुंब, बैलगाडीसह महावितरण कार्यालयात बस्तान - Marathi News | Farmer's agitation with family and bullock cart at Mahavitaran office bag for electricity re-connection | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे कुटुंब, बैलगाडीसह महावितरण कार्यालयात बस्तान

गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे. ...

कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे; ९ मुली अन् ६ मुलांना पोलीसांनी पकडले रंगेहाथ, नांदेडमधील घटना - Marathi News | Police have arrested nine girls and six boys for making Sexual obscene at a coffee shop in Nanded. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानात अश्लील चाळे; ९ मुली अन् ६ मुलांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले, नांदेडमधील घटना

पोलिसांकडून या परिसरात धाडीचे कारवाई सत्र सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले. ...

Omicron Variant : नांदेडात दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघे ओमायक्रॉन बाधित, प्रशासन सतर्क - Marathi News | Omicron Variant : In Nanded Two Omicron-infected, who came from South Africa, administration alerted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Omicron Variant : नांदेडात दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघे ओमायक्रॉन बाधित, प्रशासन सतर्क

Omicron Variant in Nanded : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तीनपैकी दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले ...

पालम-लोहा महामार्गावर क्रुझर-कारचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार - Marathi News | Cruiser-car collides on Palam-Loha highway, three died on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पालम-लोहा महामार्गावर क्रुझर-कारचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार

अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ...