लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

...तर तेव्हा कोणाचा कपाळमोक्ष होईल! गुन्हेगारीचा आलेख उंचावता, शैक्षणिक दर्जाची अधोगती - Marathi News | ...Then whose head will be break! Crime graph is rising in Marathwada, educational standards are declining | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर तेव्हा कोणाचा कपाळमोक्ष होईल! गुन्हेगारीचा आलेख उंचावता, शैक्षणिक दर्जाची अधोगती

ज्या प्रदेशात सुबत्ता असते तिथे तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. मराठवाड्यात गुन्हेगारीचा आलेख का उंचावतोय, याच्या मुळाशी गेल्यानंतर मागासलेपणात त्याची कारणं दडली असल्याचे दिसून येईल. ...

खातेवाटपावर अजित दादा भडकले; पत्रकारांना म्हणाले, ‘अरे, गप्प बसा रे !’ - Marathi News | Ajit Dada Pawar got angry over the distribution of accounts; told reporters, ‘Hey, shut up!’ | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खातेवाटपावर अजित दादा भडकले; पत्रकारांना म्हणाले, ‘अरे, गप्प बसा रे !’

खातेवाटपावरून महायुतीमधील नेत्यांमध्येदेखील मतभेद असल्याची चर्चा आहे. ...

धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले - Marathi News | Remove Dhananjay Munde from the cabinet and investigate the Massajog case: Nana Patole | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले

मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल. ...

"मी मुख्यमंत्री असतो तर..."; नांदेडला मंत्रीपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत - Marathi News | BJP MP Ashok Chavan expressed displeasure over not getting ministerial berth in Maharashtra Cabinet Expansion for Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मी मुख्यमंत्री असतो तर..."; नांदेडला मंत्रीपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत

भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनींही नांदेडला मंत्रिपद न मिळाल्याने खंत बोलून दाखवली आहे. ...

दहा लाख वीज ग्राहकांकडे १,८७१ कोटींची थकबाकी; ग्राहकांसाठी सवलतीची अभय योजना आली - Marathi News | Ten lakh electricity consumers have outstanding debts of Rs 1,871 crore; Abhay scheme for consumers comes with relief | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहा लाख वीज ग्राहकांकडे १,८७१ कोटींची थकबाकी; ग्राहकांसाठी सवलतीची अभय योजना आली

अभय योजनेत ग्राहकांना व्याज, विलंब आकार माफीची सवलत मिळत आहे ...

संविधान शिल्पाची विटंबना करणारा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक - Marathi News | A man who desecrated the statue of the Constitution bowed before the photo frame of Dr. Babasaheb Ambedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संविधान शिल्पाची विटंबना करणारा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक

आरोपीवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत; बाबासाहेबांच्या फोटोसह पाच ते सहा भीमसैनिक रुग्णालयातील आयसीयू कक्षात शिरले ...

बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती  - Marathi News | He bowed down before Babasaheb and apologized; The accused in the contempt of the Constitution was acquitted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती 

लोकमत न्यूज नेटवर्क  नांदेड : परभणी येथे एका माथेफिरूने संविधान शिल्पाची नासधूस केली होती. त्यानंतर परभणीत गेले दोन दिवस ... ...

नांदेडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचे अपहरण, पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | Shiv Sena Thackeray group's city chief Gaurav Kotgire kidnapped in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचे अपहरण, पोलिसांचा तपास सुरु

Gaurav Kotgire : शहर प्रमुख गौरव कोटगिरे हे काही कामानिमित्त बाफना भागात गेले होते . ...

मस्साजोग हत्या प्रकरण; कपाळापासून ते घोट्यापर्यंत मुकामार, अंतर्गत रक्तस्त्रावाने मृत्यू - Marathi News | Santosh Deshmukh Massajog murder case; Beaten from forehead to ankle, died of internal bleeding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मस्साजोग हत्या प्रकरण; कपाळापासून ते घोट्यापर्यंत मुकामार, अंतर्गत रक्तस्त्रावाने मृत्यू

शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक माहिती समोर ...