लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

सीबीआयकडून तपासात नांदेड स्फोटाचे २ हजार पानांचे आरोपपत्र तरी सर्व १० आरोपी निर्दोष - Marathi News | CBI probe finds acquittal of all 10 accused in Nanded blast case despite 2,000-page chargesheet | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीबीआयकडून तपासात नांदेड स्फोटाचे २ हजार पानांचे आरोपपत्र तरी सर्व १० आरोपी निर्दोष

देशभर गाजलेल्या नांदेड शहरातील पाटबंधारे नगरातील ६ एप्रिल २००६ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींची शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे. ...

सीबीआयला मोठा झटका; नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष, १८ वर्षांनी निकाल - Marathi News | Big blow to CBI; All accused acquitted in Nanded bomb blast case, verdict after 18 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीबीआयला मोठा झटका; नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष, १८ वर्षांनी निकाल

नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी राजकोंडवार यांच्या घरात मोठा स्फोट झाला होता. सीबीआयने या प्रकरणात तब्बल २ हजार पानांचे चार्जशीट तयार केले होते. ...

हवामान यंत्रे सदोष,अनेक वर्षांपासून दुरुस्तीच नाही; मग पीकविमा कसा मिळणार? - Marathi News | Weather instruments are faulty and have not been repaired for many years; then how will crop insurance be available? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हवामान यंत्रे सदोष,अनेक वर्षांपासून दुरुस्तीच नाही; मग पीकविमा कसा मिळणार?

अनेक वर्षांपासून बसविलेल्या यंत्रांची देखभाल दुरुस्तीच केली नाही ...

रेल्वेचे लाईन ब्लॉक, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस अंशत: रद्द - Marathi News | Railway line block, Dharmabad-Manmad Marathwada Express partially cancelled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वेचे लाईन ब्लॉक, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस अंशत: रद्द

औरंगाबाद-नांदेड एक्स्प्रेस गाडीचा सेवा दिवस आणि वेळेत बदल करण्यात आला आहे. ...

प्रवाशांसाठी खुशखबर! ९ रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये लवकरच होणार वाढ - Marathi News | Good news for passengers! The number of coaches in 9 railway trains will soon be increased | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रवाशांसाठी खुशखबर! ९ रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये लवकरच होणार वाढ

दक्षिण-मध्य रेल्वे : गतवर्षी ३१ रेल्वे डब्यांमध्ये झाली होती वाढ ...

माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Former MLA of Kinwat Mahur assembly constituency Pradeep Naik passes away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार

शरद पवारांच्या विश्वासू माजी आमदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...

सातबाऱ्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा लढा; जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सकारात्मक साथ - Marathi News | Seeing the farmer's stubbornness, the government system moved; After 45 years, the farmer got his rights and name on 7/12 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याची जिद्द पाहून सरकारी यंत्रणा हलली; तब्बल ४५ वर्षांनंतर मिळाला हक्काचा सातबारा

जिद्दी शेतकऱ्याची कहाणी; तब्बल ४५ वर्षानंतर मिळाला हक्काचा सातबारा ...

ट्रॅफिकमध्ये हॉर्न का वाजवला, म्हणत तरुणाची अरेरावी; कारवर चढून डॉक्टरला मारहाण - Marathi News | Young man asks why he honked his horn in traffic; gets on car and beats up doctor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ट्रॅफिकमध्ये हॉर्न का वाजवला, म्हणत तरुणाची अरेरावी; कारवर चढून डॉक्टरला मारहाण

ट्रॅफिकमध्ये वाहनधारक त्रस्त, त्यात हॉर्न का वाजवला, म्हणत तरुणाचा उच्छाद, कारवर चढून चालकाला मारहाण ...

शेतात गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दगडाने ठेचून केला निर्घृण खून - Marathi News | Shock as body of woman found in field; Brutal murder by crushing her with a stone | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतात गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दगडाने ठेचून केला निर्घृण खून

तपासाचे पोलिसांसमोर आव्हान.... ...