लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘माजी’ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा; नांदेडात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बुस्ट’ मिळेल ? - Marathi News | The party entry of 'former' MLAs is a big deal; Will NCP get a 'boost' in Nanded? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘माजी’ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा; नांदेडात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बुस्ट’ मिळेल ?

नांदेड जिल्ह्यात भाजपकडे पाच विद्यमान आमदार असताना राष्ट्रवादीला केवळ ‘माजी’ आमदारांच्या बळावर खरोखरच बुस्ट मिळेल का? ...

Nanded: बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; तळपत्या उन्हात अनुयायांचा आक्रोश - Marathi News | Nanded: Buddhagaya Mahabodhi Mahavihar handed over to Buddhists; Followers cry out in the scorching sun | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; तळपत्या उन्हात अनुयायांचा आक्रोश

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात होत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. ...

निधी वळवला 'लाडक्या बहिणी'कडे; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतही मिळेना - Marathi News | Funds diverted to 'Ladaki Bahin'; Families of farmers who committed suicide did not even get help | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निधी वळवला 'लाडक्या बहिणी'कडे; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतही मिळेना

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने छदामही दिला नाही हे वास्तव आहे.  ...

नांदेडच्या गुरुद्वारासमोर गोळीबार अन् खुनाच्या घटनेने ‘मोस्ट वॉन्टेड’ रिंदाचे भूत पुन्हा जिवंत - Marathi News | The ghost of 'most wanted' Rinda comes back to life after a shooting and murder incident near a Gurudwara in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या गुरुद्वारासमोर गोळीबार अन् खुनाच्या घटनेने ‘मोस्ट वॉन्टेड’ रिंदाचे भूत पुन्हा जिवंत

कुख्यात रिंदा हा अनेक राज्याच्या पोलिसांना हवा आहे. मोस्ट वॉन्टेड रिंदा नांदेडचा आहे. तो पाकिस्तानात दडून असल्याचा सुरक्षा एजन्सीला संशय आहे ...

हातात 'कमळ' आणि मनात 'घड्याळ'; आमदार चिखलीकर समर्थकांची अवस्था गोंधळलेली - Marathi News | 'Lotus' in hand and 'clock' in mind; MLA Pratap Patil Chikhlikar's supporters are in a state of confusion | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हातात 'कमळ' आणि मनात 'घड्याळ'; आमदार चिखलीकर समर्थकांची अवस्था गोंधळलेली

चिखलीकरांना शह देण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनीही लोहा मतदारसंघातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला. ...

नांदेडातील गोळीबार प्रकरण: दहशतवादी रिंदाच्या आणखी तीन साथीदारांना पकडले - Marathi News | Nanded firing case: Three more accomplices of terrorist Rinda arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातील गोळीबार प्रकरण: दहशतवादी रिंदाच्या आणखी तीन साथीदारांना पकडले

एटीएस आणि पंजाब पोलिसांनी यापूर्वी पंजाबमधून तिघांना पकडले होते. त्यानंतर शनिवारी पंजाबच्या स्पेशल सेलने या प्रकरणात आणखी तिघांना बेड्या ठाकल्या आहेत.  ...

लग्नास नकार दिल्याने संताप; महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा केला खून, मृतदेह जाळला - Marathi News | Angry over rejection of marriage; Woman kills boyfriend with help of son; burns body in tar tank | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लग्नास नकार दिल्याने संताप; महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा केला खून, मृतदेह जाळला

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; गोरठा शिवारात प्रेत टाकले होते जाळून ...

२३ मार्चला भास्करराव खतगावकरांच्या मनगटी घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश - Marathi News | Bhaskarrao Khatgaonkar will join NCP on March 23; Entry will be made in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२३ मार्चला भास्करराव खतगावकरांच्या मनगटी घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

काँग्रेसमध्येही मला खूप मानसन्मान मिळाला. परंतु राजकारण करताना परिस्थिती अशी होते की त्यावेळी पक्ष बदलावा लागतो. ...

मराठवाड्याची ‘पत’ कोणी घालवली ? त्याला जबाबदार कोण? - Marathi News | Who squandered the 'credit' of Marathwada? Who is responsible for it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठवाड्याची ‘पत’ कोणी घालवली ? त्याला जबाबदार कोण?

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी नांदेड, परभणी, जालना, बीड आणि हिंगोली हे मराठवाड्यातील पाच जिल्हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तळाला आहेत ...