लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार्तिकी एकादशीनिमित्त आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वे धावणार - Marathi News | Adilabad-Pandharpur, Nanded-Pandharpur special train to run on Kartiki Ekadashi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्तिकी एकादशीनिमित्त आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वे धावणार

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत. ...

तेलंगणात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची रिक्षा उलटली; दोघे जागीच ठार - Marathi News | Devotees' rickshaws accident in Shivani, two died on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची रिक्षा उलटली; दोघे जागीच ठार

भाविक आज सकाळी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील आडली देवीच्या दर्शनाला रिक्षातून जात होते. ...

अरविंद केजरीवालांचा बोलाविता धनी कोण? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | congress leader nana patole criticised delhi cm arvind kejriwal in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अरविंद केजरीवालांचा बोलाविता धनी कोण? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

अगोदर रुपयाचे अवमुल्यन थांबायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ...

Indian Railway : दिवाळीनिमित्त पुण्यातून नांदेड आणि नागपूरसाठी विशेष रेल्वे - Marathi News | Indian Railway Special train from Pune to Nanded and Nagpur on the occasion of Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway : दिवाळीनिमित्त पुण्यातून नांदेड आणि नागपूरसाठी विशेष रेल्वे

हडपसर-नांदेड-हडपसर तसेच नागपूर-पुणे-नागपूरदरम्यान विशेष रेल्वे सुरू.... ...

मराठवाड्यातील ५७ आमदारांना दोन महिन्यांसाठी मिळाला ४५ कोटींचा विकास निधी - Marathi News | 45 crore development fund for 57 MLAs in Marathwada for two months | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील ५७ आमदारांना दोन महिन्यांसाठी मिळाला ४५ कोटींचा विकास निधी

विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांना आपल्या मतदारसंघांमध्ये विकासकामे करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. ...

Video: अखेर औंढ्याजवळील ब्रिटीशकालीन पूल कोसळला; नांदेडसाठी 'हा' पर्यायी मार्ग वापरा - Marathi News | Finally the British-era bridge near Aundha collapsed; Use 'this' alternative route to reach Nanded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: अखेर औंढ्याजवळील ब्रिटीशकालीन पूल कोसळला; नांदेडसाठी 'हा' पर्यायी मार्ग वापरा

औंढा नागनाथ तालुक्यात आज पहाटे ४ वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ...

नांदेडच्या दिव्यांग लताची उत्तुंग झेप; भारतीय बॅडमिंटन संघात निवड, जपानमध्ये खेळणार - Marathi News | Divyang Lata Umrekar of Nanded's Selected in Indian badminton team, will play in Japan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या दिव्यांग लताची उत्तुंग झेप; भारतीय बॅडमिंटन संघात निवड, जपानमध्ये खेळणार

जपानमधील टोकियो येथे १ ते ७ नोव्हेंबर या काळात जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. ...

पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ३ उसतोड मजुरांचा वीज कोसळून मृत्यू - Marathi News | 3 sugarcane laborers killed by lightning in Loha, one girl injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ३ उसतोड मजुरांचा वीज कोसळून मृत्यू

एका जखमी तरुणीवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू; लोहा तालुक्यातील धावरी येथील घटना  ...

परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात - Marathi News | Return rains in Marathwada; Heavy rains in 34 circles in seven days, the remaining crops also got muddy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत. ...