बिलोली : नांदेड-नरसी-तेलंगणा सीमेपर्यंत झालेल्या हैदराबाद राज्य महामार्गाच्या संबंधात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खाजगी कंपनीची मिलीभगत दिसत असून वाहनधारकांच्या सोयी-सुविधांची वाट लागली आहे़ ...
भोकर : तालुक्यात अल्पश: पडलेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या ७ हजार हेक्टरमधील पिके आता नेस्तनाबूत झाल्यात जमा आहेत़ यानंतर पाऊस झाला तरी या ७ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे़ ...
अशोक अनगुलवार , हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावात ९७ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ११ हेक्टर जमीन पुन्हा संपादन करण्यात आली. दरेसरसम तलाव कोंडला तर २९४ हेक्टर पाण्याखाली येऊ शकते. ...
लोहा : भिशीच्या व्यवहारात गुंतविलेले सात लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय महिलेला उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने महिलेने मंगळवारी विषारी औषध प्राशन केले़ ...
मुखेड : आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी जि.प.शाळेला कुलूप ठोकल्याची घटना ३ जुलै रोजी घडली. ...
मुखेड : करणी केल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शिकारा ता. मुखेड येथे २ जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ...