यशवंत परांडकर, नांदेड मृग व आर्द्रा नक्षत्रात पाऊस चांगला पडेल असे वाटले होते. पण हक्काच्या दोन्ही नक्षत्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता पुनर्वसू नक्षत्राकडे लागले आहेत. ...
किनवट : प्रेमसंबंधांची गावात वाच्यता होऊन आपली बदनामी होईल, या भीतीपोटी १६ वर्षीय युवतीने विष पिवून आत्महत्या केल्याची घटना डोंगरगाव ता. किनवट येथे घडली. ...
मुखेड : नरसी- मुखेड- ताजबंद शिरुर या राज्य रस्ता २२५ च्या नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु होणार आहे. त्यापूर्वीच संबंधित एजन्सीने टोल वसुली सुरु केली. ...
हदगाव : तालुक्यातील बरडशेवाळा येथील जवळपास ५० महिला एकत्र येवून गावात चालणाऱ्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात एल्गार पुकारला़ एरव्ही चारचौघांत बोलायलाही घाबणाऱ्या महिला ...
गडगा : नादुरुस्त टिप्परवर धडकून दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीररित्या जखमी झाला. ही घटना नरसी-मुखेड राज्य मार्गावर कार्ला फाट्याजवळ ५ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. ...
शिवराज बिचेवार, नांदेड जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याचे गेल्या सहा वर्षांत तब्बल १२२१ प्रस्ताव तयार करण्यात आले होते़ त्यापैकी फक्त ४५ प्रकरणांत आरोपींना तडीपार करण्यात आले आहे़ ...
मुदखेड : येथील पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सुजय भोसकर या विवाहित तरुणांचा नाहक बळी गेल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. ...