हदगाव : तालुक्यातील १९६ जि़प़ शाळांपैकी ३ माध्यमिक १९३ प्राथमिक शाळांत मान्य पदे ९५८ असताना ८१४ पदावर शिक्षक कार्यरत असून तब्बल १५३ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत़ ...
नांदेड : जिल्ह्यात दूषित पाणीपुरवठ्याबाबत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना सतर्कतेचे आदेश दिले आहेत़ मे २०१४ मध्ये जि़ प़ ने घेतलेल्या २१५६ पाणी नमुन्यांपैकी ६०५ नमुने दूषित आढळले आहेत़ ...
नांदेड : शहरातील इतवारा भागात भरणाऱ्या रविवारच्या बाजारातून महागडे तब्बल पंधरा मोबाईल चोरी गेल्याची घटना घडली आहे़ त्यामुळे इतवारा पोलिस नेमके करताहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ ...
नांदेड : महापालिकेतील बीएसयुपी विभागातील दोन कर्मचाऱ्यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणावरून आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सेवेतून बडतर्फ केले़ तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले़ ...
बिलोली : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीचे वेध लागले असून सत्ताधारी शहर विकास आघाडी व काँग्रेसमध्ये रस्सीखेच व फोडाफोडीची चिन्हे असून तब्बल १८ वर्षानंतर ...
तामसा : येथील आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत सराफा दुकानात घुसून चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या संशयित तीन महिलांना दुकानदाराने पकडून पोलिसांच्या हवाली केले़ ...
नांदेड : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरु केले असून शनिवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता़ ...