गोकुळ भवरे, किनवट किनवटहून सतरा किलोमीटर अंतरावरील कनकवाडी गावात औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी १० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला. ...
सोमनाथ लाहोरकर , हदगाव हदगाव तालुक्यातील ८० हजार ४०० हेक्टर क्षेत्रफळापैकी ९ जुलैपर्यंत ४ हजार ९६० हेक्टर क्षेत्रफळात पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डी़ एम़ तपासकर यांनी दिली़ ...
अर्धापूर : ग्रामीण विद्यार्थिनींना गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत वाहतूक योजनेत अर्धापूर तालुक्याचा समावेश नसल्याने पालकांत नाराजी पसरली. ...
श्रीक्षेत्र माहूर : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व कर्मचाऱ्यांनी खात्यात्या इमारतीत राहावे, अन्यथा त्यांच्या पगारातून घरभाडे कपात करण्यात येईल, असे आदेश वरिष्ठांनी बजावले आहे. ...
नांदेड : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ८ जुलैच्या सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, पांडुरंग विठोबा पावला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. ...