हदगाव : मनाठा येथील आदर्श विद्यालयात लोकमततर्फे आयोजित स्पोर्टस बुक स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे यांच्या हस्ते करण्यात आले़ ...
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पाची दिवसेंदिवस खालावत चाललेली पाणीपातळी व पावसाने दिलेले ओढ त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
नांदेड : पवित्र रमजान महिन्यात इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये सुरू केलेल्या हिंसेमुळे निरपराधांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला़ ...
रामेश्वर काकडे, नांदेड केळीची लागवड जून,आॅक्टोबर या तीन महिन्यांत केल्यास सर्वाधिक उत्पादन मिळते, असा निष्कर्ष नांदेड येथील केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी तीन वर्षे केलेल्या संशोधनाअंती काढला. ...
हिमायतनगर : महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाकडून हिमायतनगर तालुक्यातील ७ गावांना आणि हदगाव तालुक्यातील ११ गावांना ‘क’ पर्यटन तीर्थक्षेत्रात दर्जा प्राप्त झाला आहे़ ...
कंधार : दरवर्षी आषाढ महिन्यात भाजीपाल्याचे भाव घसरतात, परंतु दीड महिना संपत आला तरीही पावसाचा मागमूस नाही़ मोठ्या लागवडीअभावी भाजीपाल्याचे भाव महिन्यात दुप्पट झाले आहेत़ ...
धर्माबाद : विविध मागण्यांसंदर्भात नगरपालिकेतील सर्व कर्मचारी संपावर असल्याने धर्माबाद नगरपालिकेत शुकशुकाट दिसून येत असून सातव्या दिवशीही संप चालूच असल्याने कार्यालयीन कामे ठप्प पडली आहेत़ ...
बिलोली : बिलोली पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसून सभागृहात केवळ दोनच सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगामी सभापतीपद जाणार आहे़ ...