मुखेड : करणी केल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शिकारा ता. मुखेड येथे २ जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ...
नांदेड :वेतनातील तफावत दूर करून पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगातही वेतनश्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी राज्य ग्रामसेवक युनियनने आंदोलन सुरू केले आहे़ ...
नांदेड : जिल्ह्यात ४७ महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात आले आहेत़ एकूण २०० दुकानांची मंजुरी प्रक्रिया जवळपास ८ महिन्यांपासून सुरू आहे़ ...
नांदेड : विष्णूपुरी भागात बुधवारी सकाळी एका शाळकरी मुलाचे कारमधून आलेल्या तिघांनी अपहरण केल्याचे एका सहा वर्षीय विद्यार्र्थिनीने सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली़ ...
श्रीक्षेत्र माहूर : येथील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील पाचही आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संपावर असल्याने तालुक्यातील रुग्णांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ...
कंधार : तालुक्यातील गावाची निकडीची कामे करण्यासाठी सन २०१४-१५ साठी मागास क्षेत्र विकास निधी ३ कोटी ४७ लाख २४ हजारांचा निधी मंजूर झाला असल्याची बाब समोर आली आहे़ ...