लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
३२०० लाभार्थी निवडणार - Marathi News | 3200 beneficiaries to be selected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३२०० लाभार्थी निवडणार

नांदेड: विशेष घटक योजनेतंर्गत नवीन विहीर व इतर बाब घटकांच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांकडून २०१४-१५ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ...

मुदखेडातील मोकाट कुत्र्यांनी घेतला सुजय भोसकरचा बळी - Marathi News | The victim's dog took a beating of Sujay Bhoskar in Mudkhed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुदखेडातील मोकाट कुत्र्यांनी घेतला सुजय भोसकरचा बळी

मुदखेड : येथील पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सुजय भोसकर या विवाहित तरुणांचा नाहक बळी गेल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. ...

महामार्गाची लागली वाट - Marathi News | The highway fell | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामार्गाची लागली वाट

बिलोली : नांदेड-नरसी-तेलंगणा सीमेपर्यंत झालेल्या हैदराबाद राज्य महामार्गाच्या संबंधात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खाजगी कंपनीची मिलीभगत दिसत असून वाहनधारकांच्या सोयी-सुविधांची वाट लागली आहे़ ...

पिके उद्ध्वस्त - Marathi News | Harvested crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिके उद्ध्वस्त

भोकर : तालुक्यात अल्पश: पडलेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या ७ हजार हेक्टरमधील पिके आता नेस्तनाबूत झाल्यात जमा आहेत़ यानंतर पाऊस झाला तरी या ७ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे़ ...

१७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरडेच - Marathi News | Out of 17 projects, 12 are still dry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरडेच

किनवट : जून महिना संपला तरी पाऊसच नसल्याने १७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरड्याच अवस्थेत आहेत़ ...

४ हजार एकर पांढरे सोने कोमेजले, शेतकऱ्यांत चिंता - Marathi News | 4 thousand acres of white gold is worn, farmers worry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४ हजार एकर पांढरे सोने कोमेजले, शेतकऱ्यांत चिंता

कंधार: निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने लावलेले पांढरे सोने पावसाअभावी कोमेजून गेले आहे. ...

२९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार - Marathi News | 294 hectares of land will come under water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

अशोक अनगुलवार , हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावात ९७ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ११ हेक्टर जमीन पुन्हा संपादन करण्यात आली. दरेसरसम तलाव कोंडला तर २९४ हेक्टर पाण्याखाली येऊ शकते. ...

भिशीच्या पैशावरून महिलेची आत्महत्या - Marathi News | Women's Suicide on Bhisi's Money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिशीच्या पैशावरून महिलेची आत्महत्या

लोहा : भिशीच्या व्यवहारात गुंतविलेले सात लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय महिलेला उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने महिलेने मंगळवारी विषारी औषध प्राशन केले़ ...

गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप - Marathi News | The locals locked the school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

मुखेड : आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी जि.प.शाळेला कुलूप ठोकल्याची घटना ३ जुलै रोजी घडली. ...