ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नांदेड : विमा रकमेचा क्लेम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एलआयसीला ५ लाख रुपयांचा विमा रक्कम तसेच नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये निकालापासून ३० दिवसांत द्यावेत असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे़ ...
हदगाव/धर्माबाद : हदगाव पालिकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे अमित अडसूळ आणि धर्माबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विनायकराव कुलकर्णी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. ...
रामेश्वर काकडे , नांदेड राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत २०१४-१५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी,मूग, उडिद, उस, बाजरी आदी १६ पिकांसाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. ...
नांदेड : शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या कारणावरून एटूझेड कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला़ ...
नांदेड : शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत गत महिनाभरापूर्वी नवा कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे दर कोसळले होते. परंतु सध्या बाजारात आवक घटल्याने कांद्याचे भाव २५ रुपये किलोवर पोहचले आहेत. ...
नांदेड : जिल्हा परिषदेच्या लिफ्टचे काम दोन वर्ष ओरड झाल्यानंतर सुरू करण्यात आले असून या कामाचा दर्जा मात्र जुन्या बाटलीत नवी दारू या उक्तीप्रमाणे होत आहे़ ...