किनवट : तालुक्यातील ५ हजार ९८९ कृषीपंपधारकांकडे मुद्दल, व्याज व दंडासह ३१ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा २२ हजार १०० ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे ...
धर्माबाद : रेशन कार्डनुसार लाभधारकांना न देता रॉकेलची सर्रास तेलंगणातील काळ्या बाजारात विक्री केली जात आहे़ यामागे तहसील प्रशासन व पोलिसांचे छुपे सहकार्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला़ ...
रामेश्वर काकडे , नांदेड राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
राजेश गंगमवार, बिलोली देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा ते बिलोलीमार्गे धर्माबाद-मुधोळ या राज्य मार्गाचे रुंदीकरण सुरू होणार असून मराठवाडा-तेलंगणा जोडणाऱ्या अन्य दुसऱ्या मार्गाचे ६० फुटात रुपांतर होईल़ ...
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा व भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे विशेष बाब म्हणून ३३ केव्ही उपकेंद्राला राज्यशासन उर्जा विभागाने मान्यता दिली आहे. ...
नांदेड : वेतनातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात ५०० हून अधिक ग्रामसेवक २ जुलैपासून काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत़ परिणामी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे़ ...