नांदेड : नांदेड येथून पुण्यासाठी प्रायोगिक तत्वावर विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सोडली जात आहे़ या गाडीच्या स्लीपर कोचचे जवळपास सर्वच तिकीट आरक्षित होत असून शेवटच्या दोन दिवसांत तर वेटींग असते़ ...
भारत दाढेल, नांदेड बापट आयोगाचा अहवाल क्रमांक १३ हा आंतरविरोधी असून सामाजिक संशोधन केंद्राने केलेले वर्णन एका जागी तर दुसऱ्या जागी त्याच विषयासंबधी दुसरे निवेदन आढळते़ ...
राजेश गंगमवार, बिलोली मागच्या पंचवीस वर्षांत देखील इतका कमी पाऊस झाला नव्हता, यावर्षी झाला असून ७ जून ते २० जुलै या दीड महिन्यात केवळ ७० मि़मी़ पाऊस झाला आहे़ ...
नांदेड : चोरी केल्यानंतर व्यापाऱ्याची कागदपत्रे,लॅपटॉप आणि व्यवहाराची सर्व माहिती असलेली हार्ड डिस्क परत देण्यासाठी ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींना पकडले़ ...
नांदेड : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील बीओटी तत्त्वावर करण्यात येणाऱ्या विकास- कामांना आज सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दर्शविला़ ...
नांदेड : सिडको येथील क्षेत्रीय कार्यालयावर शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे यापुढे सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच नागरिकांशी नित्य संबंध येणाऱ्या मनपाच्या विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ...
नांदेड : आजचे जग हे ग्लोबलायजिंग झाले असून बदलत्या काळानुसार परिवर्तन होणे गरजेचे असते़ यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी नेहमी अपडेट होत राहणे गरजेचे आहे ...
नवीन नांदेड : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पोर्टस बुक धमाका व संस्काराचे मोती या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची ‘गोडी’ निर्माण झाली ...