नांदेड : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले़ परंतु आॅनलाईन प्रक्रियेमुळे मराठा जात प्रमाणपत्र वितरणास विलंब होत आहे़ अद्याप नांदेड जिल्ह्यातील एकाही लाभधारकास जात प्रमाणपत्र मिळालेले नाही़ ...
किशोरसिंह चौव्हाण, मुखेड यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
हदगाव : मनाठा येथील आदर्श विद्यालयात लोकमततर्फे आयोजित स्पोर्टस बुक स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे यांच्या हस्ते करण्यात आले़ ...
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पाची दिवसेंदिवस खालावत चाललेली पाणीपातळी व पावसाने दिलेले ओढ त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
नांदेड : पवित्र रमजान महिन्यात इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये सुरू केलेल्या हिंसेमुळे निरपराधांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला़ ...