कंधार : जिल्ह्यातील आगाराने पंढरपूर यात्रेसाठी बसेसची सोय भाविक- भक्तासाठी केली होती. परंतु कंधार आगाराने २५ बसेसद्वारे ३० लाख ६ हजार ७३४ चे उत्पन्न मिळवत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. ...
नांदेड : नाशिक येथील केबीसी ग्रुप आॅफ कंपनीमध्ये पैसे गुंतवायला लावून संबंधितांना सुमारे सव्वाकोटी रुपयांना फसविल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला. ...
अर्धापूर : शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच घेतला. ६ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. ...
सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील त्या सात गावांसाठी आठवड्यातून दोन दिवसांसाठी महसूल मंडळ देण्याचे मान्य केले असून या ठिकाणी नायब तहसीलदार थांबणार आहेत. ...
नांदेड: पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये जिल्ह्यातील ३८४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. ...
नांदेड: आघाडी शासनाने राज्यात विकासाची अनेक कामे केली आहेत़ परंतु केलेल्या कामांचे मार्केटींग करण्यात आम्ही कमी पडलो़ आघाडीचा धर्म पाळत गेली पाच वर्ष अन्याय खपवून घेतला़ ...