राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
धर्माबाद : विविध मागण्यांसंदर्भात नगरपालिकेतील सर्व कर्मचारी संपावर असल्याने धर्माबाद नगरपालिकेत शुकशुकाट दिसून येत असून सातव्या दिवशीही संप चालूच असल्याने कार्यालयीन कामे ठप्प पडली आहेत़ ...
बिलोली : बिलोली पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसून सभागृहात केवळ दोनच सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगामी सभापतीपद जाणार आहे़ ...
नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला़ या आढाव्यात पक्षाचे पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यात आली ...
नांदेड : सामाजिक, धार्मिक रूढी परंपरांना छेद देत स्त्रीचा सन्मान करण्याचे अन् परिवतर्नवादी विचार पेरण्याचे काम ‘रेखांकन’मधील लिखाणातून अॅड़पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले आहे, ...
नांदेड : नांदेड येथून पुण्यासाठी प्रायोगिक तत्वावर विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सोडली जात आहे़ या गाडीच्या स्लीपर कोचचे जवळपास सर्वच तिकीट आरक्षित होत असून शेवटच्या दोन दिवसांत तर वेटींग असते़ ...
भारत दाढेल, नांदेड बापट आयोगाचा अहवाल क्रमांक १३ हा आंतरविरोधी असून सामाजिक संशोधन केंद्राने केलेले वर्णन एका जागी तर दुसऱ्या जागी त्याच विषयासंबधी दुसरे निवेदन आढळते़ ...
राजेश गंगमवार, बिलोली मागच्या पंचवीस वर्षांत देखील इतका कमी पाऊस झाला नव्हता, यावर्षी झाला असून ७ जून ते २० जुलै या दीड महिन्यात केवळ ७० मि़मी़ पाऊस झाला आहे़ ...