नवीन नांदेड : येथील औद्योगिक क्षेत्रात ‘एमआयडीसी’ च्या वतीने लावण्यात आलेला फायरसेस अर्थात अग्निशमनचा उपकर कमी करण्यात आला आहे. उद्योजक मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घेतला. ...
बिलोली : इंग्रजी माध्यमांकडे शिक्षणाचा कल पाहता बिलोलीच्या शिक्षण विभागाने खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदांच्या ३५ प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिशचा प्रयोग सुरू केला ...
हिमायतनगर : तालुक्यात दोन दिवस भीजपाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली. दोन-तीन बार पेरणी वाया गेली. काही शेतकऱ्यांची दुबार तर काहींची तिबार पेरणीस प्रारंभ केला आहे. ...
श्रीनिवास भोसले, नांदेड वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे़़पक्षी ही सुस्वरे आळविती़़़या रचनेतून संत तुकाराम महाराज यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व शेकडो वर्षांपूर्वी सांगितले़ ...
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले़ परंतु आॅनलाईन प्रक्रियेमुळे मराठा जात प्रमाणपत्र वितरणास विलंब होत आहे़ अद्याप नांदेड जिल्ह्यातील एकाही लाभधारकास जात प्रमाणपत्र मिळालेले नाही़ ...
किशोरसिंह चौव्हाण, मुखेड यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...