नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़ ...
नांदेड : एसटी महामंडळाच्या वतीने दर महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केल्या जाते़ या गुणांकण पद्धतीत गत चार महिन्यांपासून नांदेड विभाग पहिल्या पाचमध्ये राहत आहे़ ...
मुखेड: गाव तंटामुक्त अभियानातून बक्षीसरुपाने मिळालेले दोन लाख रुपये हडप करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह ग्रामसेवकांवर १९ महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे नोंदविण्यात आले. ...
नांदेड : आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय किनवटतंर्गत असलेल्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ...
रामेश्वर काकडे, नांदेड नांदेड : केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान जन-धन योजना राबविण्यात येत असून योजनेच्या सहाय्याने बँकेत सहज खाते उघडण्याची व्यवस्था केली आहे. ...
दाभोलकरांचे परिवर्तनवादी विचार समाजात रुजण्यासाठी स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक होणे गरजचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ़ बाबा आढाव यांनी केले़ ...