म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुखेड : शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांच्या हत्येची सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी ११ सप्टेंबर रोजी मुखेड राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...
नांदेड : दहा दिवसांच्या पर्यूषण पर्वाच्या समाप्तीप्रसंगी बुधवारी शहरातील रतनगर भागातील जैन मंदिरापासून तरोडा नाक्यापर्यंत जैन समाजबांधवांनी शोभायात्रा काढली़ ...
उस्मानाबाद : पर्यटन महामंडळाच्या विविध योजना तसेच प्रसार, प्रचारामुळे वेरूळ-अजिंठा, महाबळेश्वरसह थेट काश्मिर-कन्याकुमारीला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. ...
नांदेड : ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना जिवाला,’ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ आदी विविध घोषणांच्या निनादात शहर व जिल्ह्यात गणरायाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...