नरळद येथे कृषी कार्यालयाकडून केलेल्या कामाची कृषी आयुक्तांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केली. या पथकामध्ये पाच कृषी उपयायुक्तांचा समावेश होता. ...
राष्ट्रभक्तीचा जागर करणारे राष्ट्रीय सणही तेवढय़ाच उत्साहाने साजरे करण्याचा उपक्रम तालुक्यातील एका महिला शेतकर्याने सात वर्षांपासून अखंडिपणे सुरू केला आहे. ...
नांदेड- जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रामार्फत २२ जानेवारीपर्यंत ४ लाख ७४ हजार ४७० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यंदा सीसीआयही कापूस खरेदीत आघाडीवर असल्याचे दिसते. ...
नांदेड - तालुक्यातील वाघी येथील जि़ प़ हायस्कुल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या़ स्पर्धेचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळूभाऊ भोसले यांच्या हस्ते झाले़ यावेळी विजय भोसले, शिवाजी राठोड, मुख्याध्यापक एस़ ओ़ ब ...
जन्म-मृत्यू नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असताना याकडे नागरिकांकडून दूर्लक्ष केले जात आहे़ वर्षभरात केवळ ४२ हजार ६५० जन्मनोंदणी झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे़ ...
समीक्षेच्या बाबतीत शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक स्त्रिया संशोधन करीत आहेत. यात संत साहित्यावर डॉ. सुहासिनी ईलेकर, लोकसाहित्याच्या क्षेत्रात अभास केलेल्या तारा परांजपे, शैला लोहिया, कादंबरीवरील अभ्यासक आणि सातत्याने समीक्षणात्मक लेखन करणार्या उषा ...