केंद्रीय समितीच्या पथकाने सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली. ...
नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत. ...
बाजारातील वाढती मागणी लक्षात घेवून व शेतमालाला मिळत असलेला अल्प दर याचे चिंतन करुन पारंपरिक शेतीला फाटा देत राजेश गुंडले या शेतकर्याने साडेचार एकरात शेवग्याची लागवड केली. ...
घरगुती गॅस सिलिंडरसाठीच्या पहल या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६0 हजार ७७३ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख ४ हजार २५७ ग्राहक सबसिडीविनाच आहेत. ...
मतिमंद असलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडलेल्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील निवासी मूकबधीर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने रविवारी पाठविला आहे. ...
ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करुन संगणक पुरवठा करण्यात आला असून वीजपुरवठाच नसलेल्या ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश आहे हे विशेष ...