शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर; नाइट लॅण्डिंग नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कारने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 14:00 IST

नांदेडसह राज्यातील काही प्रमुख शहरातील विमानतळावरील देखभाल दुरुस्तीचे कंत्राट रिलायन्स कंपनीकडे दिले आहे.

नांदेड : येथील विमानतळावर नाइट लॅण्डिंगची सुविधा नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विमानाऐवजी बाय रोड हैदराबादमार्गे मुंबई प्रवास करावा लागला. त्यामुळे नांदेडच्या बंद असलेल्या विमानतळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पोफळी आणि हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० जानेवारी रोजी दौऱ्यावर आले होते. नियोजित दौऱ्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी नांदेड येथील विमानतळावर आगमन झाले. नांदेड येथून ते पोफळी येथे कारने रवाना झाले. त्या ठिकाणाहून हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील शिवसंकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळावा आटोपून परत ते नांदेड येथेच दाखल झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नांदेड येथून विमानाने त्यांना मुंबईचा विमान प्रवास करावयाचा होता. मात्र, त्यांना नांदेड येथे पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. नांदेड विमानतळ मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. नांदेड विमानतळावर नाइट लॅण्डिंगची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दौऱ्यात बदल करावा लागला. सायंकाळी नांदेड येथे पोहोचल्यानंतर त्यांना कारने प्रवास करावा लागला. नांदेडहून कारने ते हैदराबादकडे रवाना झाले. हैदराबाद येथून विमानाने ते मुंबईला पोहोचले.

कंपनीवर होईना कारवाईनांदेडसह राज्यातील काही प्रमुख शहरातील विमानतळावरील देखभाल दुरुस्तीचे कंत्राट रिलायन्स कंपनीकडे दिले आहे. या कंपनीविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. तसेच नांदेडची विमानसेवा लवकर सुरू केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पण, अद्याप कारवाई झाली नाही आणि विमानसेवाही सुरू झाली नाही. बुधवारी मुख्यमंत्र्यांनाच कारने प्रवास करावा लागल्याने आता या प्रश्नी तातडीने निर्णय होतो का? याविषयी उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :AirportविमानतळNandedनांदेडEknath Shindeएकनाथ शिंदे