शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

नांदेडच्या भूखंड घोटाळ्याची दोन तास चालली सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 6:55 PM

खाजगी आणि शासकीय जमिनींच्या खासरापत्रकात खाडाखोड करण्यात आली

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनी अति महत्वाचे प्रकरण म्हणून याची नोंद केली होती.

नांदेड : शहरातील शासकीय आणि खाजगी जमिनींच्या खासरापत्रक आणि इतर कागदपत्रांत खाडाखोड करुन कोट्यवधी रुपयांच्या जमिनी हडप करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात तक्रारीनंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगळवारी दोन तास सुनावणी घेतली. येत्या काही दिवसांत या चौकशीचा अहवाल येणार आहे. 

नांदेड शहरातील वाडी बु. यासह तुप्पा, वाजेगाव, सांगवी, मौजे मुदखेड या ठिकाणच्या खाजगी आणि शासकीय जमिनींच्या खासरापत्रकात खाडाखोड करण्यात आली हाेती. त्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आले होते. या प्रकरणात सुरुवातीला उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी चौकशी करुन हा यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे गेले होते. 

विभागीय आयुक्तांनी अति महत्वाचे प्रकरण म्हणून याची नोंद केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परेदशी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती चौकशीसाठी स्थापन केली होती. या समितीपुढे मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. तब्बल दोन तास ही सुनावणी सुरु होती. सुनावणीनंतर येत्या काही दिवसांत या प्रकरणाचा अहवाल येणार आहे. या अहवालात नेमके काय आहे, याबाबत आता उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड