शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
2
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
3
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
4
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
5
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
6
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
7
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
8
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
9
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
10
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
11
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
12
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
13
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
14
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
15
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
16
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
17
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
18
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
19
प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा
20
व्हेनेझुएलावर ताबा, राष्ट्राध्यक्षांवर चालणार खटला; देशाची व्यवस्था तात्पुरती अमेरिकेच्या ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Gram Panchayat: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना दे धक्का; १७ पैकी १६ जागा जिंकत शिवसेनेनं फडकवला भगवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 14:29 IST

Maharashtra Gram Panchayat: पालकमंत्र्यांना शिवसेनेचा जोरदार धक्का; मतदारसंघातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भगवा

नांदेड: सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना शिवसेनेनं जोरदार धक्का दिला आहे. भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. बारडमध्ये १७ पैकी १६ जागा जिंकत शिवसेनेचं दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेनं मिळवलेल्या यशामुळे अशोक चव्हाणांना जोरदार धक्का बसला आहे. बारडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या १७ पैकी १६ सदस्यांनी बाजी मारली. बारडमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट टक्कर होती. ही लढत शिवसेनेनं एकतर्फी जिंकली. शिवसेनेचे १७ पैकी १६ जागा जिंकत काँग्रेसला धक्का दिला. नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या आलूवडगाव गावात त्यांच्या गटाचा पराभव झाला आहे. पवार यांच्या गटाचे ९ पैकी ३ जणच विजयी झाले आहेत.राजेश पवारांच्या गटाचा पराभवआलूवडगावमध्ये याआधी स्थानिक आघाडीची सत्ता होती. आता राजेश पवार गटाला ९ पैकी ३ जागा मिळाल्या आहेत. शिवाजी पवार यांच्या गटानं ६ जागा खिशात घातल्या आहेत. त्यामुळे आममदारांच्या गटाला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे. शिवाजी पवार यांच्या गटानं आलूवडगावात सत्ता मिळवली आहे. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना