माधव तहाडे यांचे निधन (फोटो)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST2021-04-04T04:18:28+5:302021-04-04T04:18:28+5:30

एस.ए. पाटील यांचे निधन (फोटो) नांदेड - शहरातील आनंदमयी सेवाश्रमचे माजी अध्यक्ष इंजिनिअर एस.ए. पाटील (वय ८०) यांचे २ ...

Madhav Tahade passes away (Photo) | माधव तहाडे यांचे निधन (फोटो)

माधव तहाडे यांचे निधन (फोटो)

एस.ए. पाटील यांचे निधन (फोटो)

नांदेड - शहरातील आनंदमयी सेवाश्रमचे माजी अध्यक्ष इंजिनिअर एस.ए. पाटील (वय ८०) यांचे २ एप्रिल रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक अमित पाटील यांचे ते वडील होत.

सीताराम घोडेकर यांचे निधन

नांदेड - ज्ञानेश्वरनगर येथील सीताराम (बाबुराव) घोडेकर (वय ८४) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे.

सुदामराव गायकवाड यांचे निधन

नांदेड - सिडको येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक सुदामराव सादू गायकवाड (वय ७९) यांचे ३ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी सिडको स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नगरसेविका चित्राताई गायकवाड यांचे ते सासरे होत.

Web Title: Madhav Tahade passes away (Photo)