शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

प्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घर आणि कार्यालयावर आयकरची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 17:06 IST

Income tax raid on businessman subodh kakani: आज पहाटे केंद्रीय आयकर विभागाच्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली

धर्माबाद ( नांदेड ) : धर्माबाद येथील प्रसिद्ध युवा उद्योजक सुबोध काकाणी यांचे घर, विविध कार्यालय व संस्थेवर आज पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान केंद्रीय आयकर विभागाने धाड ( Income tax raid on businessman subodh kakani ) टाकली. अत्यंत गोपनीयरित्या ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आज पहाटे केंद्रीय आयकर विभागाचे जवळपास ४० कर्मचाऱ्यांचे पथक हे दिल्लीवरुन थेट हैद्राबादला विमानाने उतरले. त्यानंतर खाजगी वाहनाने ते पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास धर्माबादला पोहोचले. येथे बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारिणमधील विश्वस्त संचालक तथा उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घरावर धाड टाकली. दरम्यान, काकाणी यांचे कार्यालय आणि संस्थेवर देखील एकाच वेळी पथकाने धाड टाकली. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली आहे. कारवाई कोणत्या कारणासाठी झाली ? यात नेमके काय निष्पन्न झाले ? यावर अधिकृतरीत्या अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. 

कोण आहेत सुबोध काकाणीधर्माबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय राजाराम काकाणी यांचे सुबोध हे नातू आहेत. सुबोध यांनी उद्योग, सहकार, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात राज्यस्तरावर अल्पवधीत नाव लौकिक मिळवला आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सNandedनांदेडraidधाड