शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मराठवाड्यातील शेतकरी आता होतोय हायटेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 3:37 AM

सूक्ष्म सिंचनात औरंगाबाद विभाग राज्यात दुसऱ्या स्थानावर

- विशाल सोनटक्के नांदेड : मागास म्हणून ओळखल्या जाणाºया मराठवाड्यातील शेतकरीही परिस्थितीवर मात करीत हायटेक होत आहेत. पाणी बचतीचे महत्त्वओळखून तो मोठ्या संख्येने सूक्ष्म सिंचनाकडे वळत आहे. राज्यातील २४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र सद्य:स्थितीत सूक्ष्म सिंचनाखाली आले असून, यात २७.७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणत औरंगाबाद महसूल विभाग राज्यात दुसºया स्थानावर आला आहे.प्रत्येक शेतकºयाच्या शेतास पाण्याची उपलब्धता करुन देणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून पीक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाकडे वळावे असा शासनाचा प्रयत्न राहिला आहे. २०१९ अखेरपर्यंत राज्यातील १७ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली तर ६ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनाखाली असे एकूण २४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. यामध्ये नाशिक महसूल विभाग राज्यात अव्वल आहे. औरंगाबाद दुसºया स्थानावर असून कोकण शेवटच्या क्रमांकावर आहे. राज्यातील एकूण सिंचनाच्या तुलनेत ठिबक व तुषार या दोन्ही पद्धतीद्वारे सिंचित होणारे क्षेत्र १७ टक्के एवढे आहे.महसूल विभागनिहाय सूक्ष्म सिंचनाची स्थितीमहसूल विभाग ठिबक सिंचन तुषार सिंचन एकूण (हे.) टक्के क्षेत्र (हे.) क्षेत्र (हे.)नाशिक ६४९४६४ ६४२५८ ७१३७२२ २९.४८औरंगाबाद ४४८७९४ २०६५६१ ६५५३५५ २७.७अमरावती १९५५७४ २९७९७१ ४९३५४५ २०.३९पुणे ३९००३० ५१८२६ ४४१८५६ १८.२५नागपूर ३२३०८ ६९७१५ १०२०२३ ४.२१कोकण १३९७५ ३१९ १४२९४ ०.६०एकूण १७३०१४५ ६९०६५० २४२०७९५ १००