शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:59 IST

तालुक्यातील गोकुंदा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा शौचालयात पडून मृत्यू झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देकारण अस्पष्ट शवविच्छेदन इनकॅमेरा की विदाऊट कॅमेरा?

किनवट : तालुक्यातील गोकुंदा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा शौचालयात पडून मृत्यू झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी उघडकीस आली. या विद्यार्थ्याची २९ एप्रिल रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ईनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार व पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील अंधवाडी येथील उद्धव रामजी मालकुलवाड हा गोकुंदा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात होता. तो सरस्वती विद्यामंदिर महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.२८ रोजी तो उन्हातून प्रवास करून आला आणि शौचालयात सायंकाळी गेला. तो बाहेर आलाच नाही ही बाब कळल्यानंतर शौचालयाचा दरवाजा उघडल्यानंतर तो मृतावस्थेत पडून होता दारूच्या नशेत शौचालयात पडला असावा अशी शक्यता पोलिसांत खबर देणाऱ्या वसतिगृहाच्या लिपीकाने म्हटले आहे.आदिवासी वसतिगृहातील या विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशाने झाला? उष्माघाताने की अन्य कोणत्या कारणाने झाला, याची उकल झाली नसली तरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ईनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल्याचे पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सूत्रांनी माहिती देताना सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यची नोंद केली आहे .वॉर्डन, चौकीदार दोघेही निलंबित

  • या प्रकरणी वसतिगृहाचे वॉर्डन पी. एन. वडजे व एका चौकीदारावर निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल आज नेमका मृत्यू कशाने झाला हे सांगणे कठीण आहे, असे ते म्हणाले. एपीआय विजयकुमार कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.
  • सदर विद्यार्थ्याचे शवविच्छेदन इनकॅमेरा झाल्याची माहिती पोलीस तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र सदर विद्यार्थ्याचे शवविच्छेदन इनकॅमेरा झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे इनकॅमेरा शवविच्छेदनाचे नेमके सत्य काय? हा प्रश्नच आहे.
टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीDeathमृत्यूEmployeeकर्मचारी