शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Coronavirus News : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:41 PM

रविवारी नांदेडमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार दिल्यानंतर आज मुंबईला पुढील उपचारासाठी हलवले आहे .

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट रविवारी पॉजिटिव्ह आल्यानंतर रात्री नांदेडमध्ये त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. आज सोमवारी  सकाळी दहा वाजता मोटारीने त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे.

पालकमंत्री चव्हाण  हे  दोन दिवसांपूर्वी मुंबईहून  नांदेडला  परतले होते. त्यांना  अस्वस्थ वाटत असल्याने  त्यांची  रविवारी सकाळी कोरोना टेस्ट घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर सर्वांना एकच  धक्का बसला. तातडीने त्यांच्यावर उपचाराना  प्रारंभ  करण्यात  आला. चव्हाण यांना रविवारी नांदेडमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार दिल्यानंतर आज मुंबईला पुढील उपचारासाठी हलवले आहे .

दरम्यान, चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांसह नांदेडात विरोधकही चिंतित झाले आहेत. सोशल मीडियावर चव्हाण यांना आरोग्य चिंतिनारे मेसेज मोठ्या संख्येने पाठवले जात आहेत.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड