मालवाहकांचा उतरविला विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:49+5:302021-02-05T06:09:49+5:30
नवा मोंढा येथील मालवाहक आणि चालकांचा अपघाती विमा उतरविला. एक लाख रुपये किमतीचा विमा उतरल्यानंतर विमा पॉलिसी प्रत्येक चालक ...

मालवाहकांचा उतरविला विमा
नवा मोंढा येथील मालवाहक आणि चालकांचा अपघाती विमा उतरविला. एक लाख रुपये किमतीचा विमा उतरल्यानंतर विमा पॉलिसी प्रत्येक चालक आणि मालकाच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या हस्ते या पॉलिसीचे वितरण करण्यात आले. यावेळी संयोजक दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील, तिडके बोंढारकर, डॉ. मनोज भंडारी, प्रकाश मारावार, शहर प्रमुख सचिन किसवे, पिंटू पाटील वासरिकर, श्याम वानखेडे, रमेश पाटील कोकाटे, माधव पाटील कोकाटे, चंद्रकांत पवार, व्यंकटराव कोकाटे, गजानन कोकाटे, श्याम दत्ता पाटील कोकाटे, आनंदा शिंदे, अमोल औसेकर, बालाजी मुंगळे, शेख सादिक ,सौरभ चव्हाण, मुन्ना राठोड, ऑटो सेना जिल्हाप्रमुख जनार्दन गोंडवड, भीमराव ससाणे, योगेश वानखेडे, दिगंबर नरवर, खंडू भातनाते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.